Blood units get costlier in State :आता रक्तही महाग, रक्तासाठी मोजावे लागणार 100 रुपये अधिक

Continues below advertisement

सरकारी आणि खासगी रक्तपेढ्यांमधील रक्ताचे दर वाढवण्यात आलेत.... सरकारी रक्तपेढीतील दर ५० रुपयांनी तर खासगी रक्तपेढीतील दर १०० रुपयांनी वाढवण्यात आलेत... हे तर रेड सेलसाठी आहेत... तसा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे... त्यामुळे आता रक्तासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत... २०१४ नंतर रक्ताचे दर वाढवण्यात आलेत....

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram