Boisar-Tarapur औद्योगिक कंपनीत मोठा स्फोट, स्फोटात 4 कामगार जखमी : ABP Majha
Continues below advertisement
पालघर - बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील जखारिया लिमिटेड कंपनीमध्ये स्फोट झाला आहे. तीन ते चार किलोमीटर परिसरात स्फोटाचा मोठा आवाज आला. स्फोट झाल्यावर कंपनीला आग, एका कामगाराचा मृत्यू तर चार कामगार जखमी आहेत. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असुन बचावकार्य सुरु आहे.
Continues below advertisement