Wardha Food For Student : वर्ध्यात शालेय पोषण आहाराचा काळाबाजार, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त
Continues below advertisement
वर्ध्यात शाळकरी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शालेय पोषण आहाराचा काळाबाजार उघडकीस आलाय. शालेय पोषण आहारातील धान्याचा काळाबाजार करणाऱ्या धान्य चोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. या कारवाईत पोलिसांनी चार जणांवर गुन्हे दाखल केलेत. तसंच याप्रकरणी पोलिसांनी साडे आठ लाखांचा मुद्देमालही जप्त केलाय. तसंच या कारवाईनंतर जिल्ह्यात खळबळ उडालीय. .
Continues below advertisement