Black Market In Ration Shop | कोरोनाच्या संकटातही रेशन धान्याचा काळाबाजार; दुकानदाराच्या अरेरावीचा व्हिडीओ समोर | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोरोना व्हायरसच्या संकटातही रेशन धान्याचा काळाबाजार होत असल्याच्या घटना उघड होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल झाले आहेत.