Parli Beed : परळीत काँग्रेसचा मोर्चा भाजप कार्यकर्त्यांनी रोखला, परिसरात घाषणाबाजीमुळे गोंधळ
परळीत भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसकडून पंकजा मुंडेंच्या परळी येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं.. त्यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Pankaja Munde ताज्या बातम्या Parli BJP Protest Congress Protest ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Parli Beed Congress Protest Parli