Ratnagiri Sindhudurg Lok Sabha भाजपलाच मिळावी, त्याबदल्यात विधानसभा देऊ : सुरेंद्र माने
abp majha web team
Updated at:
04 Mar 2024 12:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRatnagiri Sindhudurg Lok Sabha भाजपलाच मिळावी, त्याबदल्यात विधानसभा देऊ : सुरेंद्र माने
रत्नागिरी- रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटात धुसपुस सुरू. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचाच खासदार झाला पाहिजे. लोकसभेच्या बदल्यात आम्ही रत्नागिरी विधानसभा द्यायला तयार. त्या करिता येत्या सहा महिन्यांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला काही द्यावे लागले तर देऊ. भाजपचे माजी आमदार आणि रत्नागिरी विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळ माने यांचं मोठ्या विधान. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून बाळ (सुरेंद्र) माने निवडणुकीसाठी आहेत इच्छुक. याचा अर्थ भाजप रत्नागिरी - संगमेश्वर या उदय सामंत यांच्या मतदारसंघावर देखील दावा करू शकते का? असा निघतो.