BJP vs Thackeray Camp : मलिक - पटेलांवरुन तू-तू-मैं-मैं सुरुच, उद्धव ठाकरेंची सडकून टीका ABP MAJHA
एकीकडे नवाब मलिकांचा मुद्दा तापलेला असताना, विरोधकांनी या वादात प्रफुल्ल पटेलांना ओढलंय... नवाब मलिक चालत नाहीत, मग प्रफुल्ल पटेल सत्ताधाऱ्यांना कसे चालतात? हा विरोधकांचा रोकडा सवाल आहे... त्यावरूनही उत्तरांचा धुरळा उडालाय... मात्र यात ऐरणीवर आलाय तो मुद्दा म्हणजे, प्रफुल्ल पटेलांवरील आरोप... पाहूयात, इक्बाल मिर्चीवरून राजकारणाला वादाचा ठसका कसा लागलाय.