BJP Vidhansabha List : पहिली यादी जाहीर होताच भाजपला बंडखोरीचं ग्रहण

Continues below advertisement

BJP Vidhansabha List : पहिली यादी जाहीर होताच भाजपला बंडखोरीचं ग्रहण
 जत विधानसभा मध्ये भूमीपुत्राला  महायुतीतुन उमेदवारी भेटली नाही तर बंडखोरी होणार , जत तालुक्यातील भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केली भूमिका  भाजप नेते, माजी आमदार विलासराव जगताप , प्रकाश जमदाडे, तमनगौडा रवी पाटील यांनी  एकत्रित येत जाहीर केली भूमिका  गोपीचंद पडळकर यांना भाजप मधून जत विधानसभा मध्ये उमेदवारी देण्यास विरोध वाढला  बंडखोरी करत असताना  उमेदवार कोण असणार हे नंतर सांगू  विलासराव जगताप यांनी जाहीर केली भूमिका  बाईट/: विलासराव जगताप, जत भाजप नेते

हे ही वाचा...

 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीत (Mahayuti) भाजपने रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी (BJP Candidate List) जाहीर केली. या पाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवारांची पहिली यादी (NCP Ajit Pawar Group Candidate List) आज सायंकाळी जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  पहिल्या यादीत 32 ते 35 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. तर यादी जाहीर करण्यापूर्वीच अजित पवार उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना देवगिरी बंगल्यावर एबी फॅार्मचे वाटप करत आहेत. त्यामुळे देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाच्या नेत्यांची मोठी गर्दी झाली असून आतापर्यंत 17 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram