BJP VidhanParishad | विधानपरिषदेच्या जागांवरून भाजपमध्ये रस्सीखेच
आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमध्ये नवे विरुद्ध जुने असा सामना रंगण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये आलेल्या आयारामांना दिलेला शब्द पाळायचा की, पक्षातील जुन्या नेत्यांचं पुनर्वसन करायचं, असा प्रश्न भाजपसमोर उभा ठाकलाय..