BJP Tweet on Thackeray group : उबाठा गटानं नैतिकतेचं ढोंग अजिबात रचू नये - भाजप

Continues below advertisement

BJP Tweet on Thackeray group : उबाठा गटानं नैतिकतेचं ढोंग अजिबात रचू नये - भाजप दरम्यान, संजय राऊत यांच्या टीकेला भाजपने उत्तर दिलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यामुळे उबाठा 'एनपीए'त गेली. त्यामुळे तुम्हाला आता नैतिकतेच्या गप्पा मारण्याचा अधिकार उरला तरी कुठे? असा सवाल भाजपने विचारला आहे. याबाबत भाजपने ट्वीट केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram