Sanjay Raut यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर भाजप नेत्यांचं टीकास्त्र ABP Majha
ईडीनं संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. राऊत यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाब विचारायला हवा होता, असं किरीट सोमय्या म्हणाले. राऊत यांची नौटंकी सुरू होती, त्यावर आज पडदा पडला, असं सोमय्या यांनी म्हटलंय.