BJP vs Amit Thackeray : टोलनाका फोडणं म्हणजे राजकारण नाही, तोडफोडप्रकरणी भाजपाची अमित ठाकरेंवर

नाशिकच्या सिन्नरमध्ये टोलनाका तोडफोडप्रकरणी महाराष्ट्र भाजपानं अमित ठाकरेंवर टीका केलीये.  टोल नाका  फोडणं म्हणजे राजकारण करणं नव्हे अशा शब्दांत भाजपकडून ट्वीट कर टीका करण्यात आलीये.  नेमकं ट्वीटमध्ये काय म्हटलंय आपण पाहुयात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola