Chhatrapati Shivaji Maharaj : भाजपच्या लोकांना थोडी तरी लाज असले तर राजीनामे देतील -विनायक राऊत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे महाराष्ट्रात पडसाद पाहायला मिळतायत. तर खासदार विनायक राऊत आक्रमक झालेत,त्यांनी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधलाय... भाजपच्या लोकांना थोडी तरी लाज असले तर राजीनामे देतील असं विनायक राऊत यांनी म्हणटलयं
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News