Shiv Sena vs BJP : कुडाळच्या पेट्रोल पंपावर भाजप-शिवसेनेत वाद, शिवसैनिक आणि राणे समर्थकांत बाचाबाची
कुडाळच्या पेट्रोल पंपावर भाजप-शिवसेनेत वाद, शिवसैनिक आणि राणे समर्थकांत बाचाबाची, महागाईविरोधात प्रातिनिधीक आंदोलन आणि वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेचा उपक्रम