Maharashtra BJP Meeting : राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर उद्या भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक

Continues below advertisement

राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्या भाजप प्रदेश कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यभरातून जवळपास चौदाशे कार्यकर्ते हजेरी लावतील. राज्यात करोनाचं संकट असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून ऑनलाइन पद्धतीने भाजपचे कार्यकर्ते प्रदेश कार्यकारणीला उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात भाजप जिल्हा कार्यालयात कार्यकारिणीचे सदस्य एकत्र येतील आणि तिथून ऑनलाईन माध्यमातून या बैठकीत सहभागी होतील.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola