Nanded मध्ये अमरावती, नांदेड येथील दगडफेकीच्या निषेधार्थ भाजपचा मोर्चा, मोर्च्याला अत्यल्प प्रतिसाद

Continues below advertisement

आज नांदेड येथे मालेगाव, अमरावती, नांदेड येथील दगडफेकीच्या घटनेच्या निषेधार्थ माजीमंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या वतीने  काढण्यात आलेल्या मोर्चास नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळालाय . माजी मंत्री अनिल बोडे यांना पोलिसांनी प्रक्षोभक भाषण करू नका अशी नोटीस दिली असतानाही,आज अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola