Shivsena VS BJP:स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत रत्नागिरीत भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष पेटणार
Continues below advertisement
भारतीय जनता पक्षाची (BJP) आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या (Local Body Elections) पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत निवडणुकीची रणनीती, नियोजन आणि प्रमुख नेत्यांवरील जबाबदाऱ्या निश्चित केल्या जाणार आहेत. या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरवणे हे आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि पक्षाचे केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश (Shivprakash) यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सरकार आणि संघटनेतील महत्त्वाच्या नेत्यांना निवडणुकीच्या जबाबदारीचे वाटप करण्यात येणार असून, निवडणूक प्रक्रियेच्या नियोजनावरही शिक्कामोर्तब होईल.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement