Grampanchayat Election Results : ग्रामपंचायत निवडणूक निकालात भाजपचा दावा

काल राज्यातील १८ जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले असून, भाजपचे २२१, शिंदे गटाचे ११२, ठाकरे गटाचे १०६,  काँग्रेसचे १३१ आणि राष्ट्रवादीचे ९१ उमेदवार विजयी झालेत. त्यामुळे भाजप एक नंबरचा पक्ष ठरलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola