BJP on Rahul Gandhi : राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याबाबत राज्यातील भाजप नेत्यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आलीय... काल सूरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांनी २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आज लोकसभेने राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द केलंय... काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का आहे... लोकसभा सचिवालयानं कायद्यानुसार राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द केलंय... भविष्यात जर राहुल यांची शिक्षा कमी झाली तरच त्यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात येईल.... दरम्यान, लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram