Raosaheb Danve : भाजप-शिवसेना हे समविचारी पक्ष, कधीही एकत्र येऊ शकतात: रावसाहेब दानवे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना उद्देशून भावी सहकारी असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा जोरात सुरु असून त्यांनी कोणता संदेश दिला याचे तर्क लावले जात आहेत. त्यावर केंद्रीय jराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिलं आहे.