BJP Rajya Sabha Candidates : राज्य सभेसाठी भाजपकडून विनोद तावडे यांचं नाव चर्चेत
abp majha web team
Updated at:
30 Jan 2024 11:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBJP Rajya Sabha Candidates : राज्य सभेसाठी भाजपकडून विनोद तावडे यांचं नाव चर्चेत
राज्यसभेसाठी भाजपकडून चाचपणी सुरू, राज्यातून विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा, राज्यसभेसाठी तावडेंचे नाव आघाडीवर असल्याची माहिती.