BJP Protest against Amravati Violence : हिंसाचाराच्या घटनांन विरोधात आज भाजपकडून राज्यभरात निदर्शनं

अमरावती, नांदेड आणि मालेगावात 12 आणि 13 नोव्हेंबरला हिंसाचाराच्या घटना घडल्या. या घटनांविरोधात भाजपकडून आज राज्यभरात निदर्शनं करण्यात येत आहेत. मुंबई, कल्याण रायगड, पुणे, नाशिक औरंगाबाद शहरात भाजपकडून  धरणे आंदोलन करण्यात आलं. याला मोठ्या संख्येत स्थानिक भाजप नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी हिंसाचाराच्या घटनांना भाजप नेत्यांना जबाबदार धरण्याचं षडयंत्र रचलं जातंय, असा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आलाय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola