BJP Protest : सावरकरांच्या अपमान प्रकरणी भाजप आमदारांचं विधान भवन परिसरात आंदोलन ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 Dec 2023 11:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBJP Protest : सावरकरांच्या अपमान प्रकरणी भाजप आमदारांचं विधान भवन परिसरात आंदोलन ABP Majha
कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगेंविरोधात भाजपचं नागपूरमध्ये विधिमंडळाच्या पाय-यांवर आंदोलन. सावरकर का ये अपमान नही सहेगा हिदुस्तानच्या घोषणेसह उद्धव ठाकरेंच्या विरोधातही घोषणाबाजी. राहुल गांधी हाय हायच्याही दिल्या घोषणा...