Pravin Darekar : उद्धव ठाकरेंचे ते वक्तव्य हे मिश्कील टिप्पणी: प्रवीण दरेकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना उद्देशून भावी सहकारी असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा जोरात सुरु असून त्यांनी कोणता संदेश दिला याचे तर्क लावले जात आहेत. त्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.