OBC Reservation : ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर उरलेलं ओबीसी आरक्षणही धोक्यात: पंकजा मुंडे

प्रधानमंत्री यांनी आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण दिलं. मात्र, राज्यात ठाकरे सरकार आल्यानं आरक्षण संपुष्टात आल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. ओबीसींना न्याय न मिळाल्यास ते रस्त्यावर फिरु देणार नसल्याचंही पंकजा मुुंडे यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात बहुजनांची परवड का असा सवालही पंकजा यांनी राज्य सरकारला विचारलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola