Ravindra Waikar यांच्यावर घोटाळ्याचे आरोप, उमेदवारीला भाजपचा विरोध
Continues below advertisement
Ravindra Waikar यांच्यावर घोटाळ्याचे आरोप, उमेदवारीला भाजपचा विरोध
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकरांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध असल्याची माहिती. एकनाथ शिंदे यांच्या कालच्या बैठकीत रविंद्र वायकर यांना उमेदवारी देण्यावर चर्चा. घोटाळ्याचे आरोप असलेल्या रविंद्र वायकरांना उमेदवारीला भाजपचा विरोध. भाजप कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती.
Continues below advertisement