BJP on Rahul Gandhi Fire Crackers : शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करताना फटाके फोडतात का?

श्रद्घांजली सभा सुरु असताना अचानक फटाके वाजवल्याने राहुल गांधी नाराज. तात्काळ भाषण संपवून बसले खाली.फटाके वाजविणाराचा केला निषेध. शेतकरी आंदोलनात शहिद झालेल्या शेतकऱयांना श्रद्धांजली देताना वाजले फटाके.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola