BJP Office Vandalisation : भाजप कार्यालयातील तोडफोडीची घटना CCTVत कैद

Continues below advertisement

BJP Office Vandalisation : भाजप कार्यालयातील तोडफोडीची घटना CCTVत कैद

तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी शिवीगाळ करत ही तोडफोड केली आहे. गुजराती सेल पदाधिकारी जुगल उपाध्याय यांच्या कार्यालय घटना आहे. ही तोडफोडीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद करण्यात आलेली आहे. गेले काही दिवस अशा पद्धतीच्या घटना सुद्धा वारंवार घडताना आपल्याला पाहायला मिळतायत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी त्यांनी त्यांना असा जात विचारला की तू आमच्या जातीबद्दल काहीतरी सोशल मीडिया मध्ये लिखाण करतोस आणि त्यामुळे. असा जाब विचारताना त्यांनी त्यांच्या दोघांमध्ये बाचाबाजी झाली आणि त्यानंतर त्यांनी त्या खुर्च्या आणि या सगळ्या फेकून त्यांना मारलेल्या आहेत त्या ठिकाणावरून त्यांनी पळ काढलेला आहे शिविगाळ देखील त्या ठिकाणी झालेली आहे. पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केलेली आहे नेमकं काय कारण आहे? राजकीय काही कारण आहे की कुठल्या जाती धर्मामध्ये तेड निर्माण करण्यासाठी काही सोशल मीडियामध्ये काही मेसेज व्हायरल केलेत का याबद्दल पोलीस आता चौकशी करत आहेत पूर्वी धन्यवाद सुरेश आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर आपण पाहतोय ही दृश्य डोंबिवलीतली आहेत, डोंबिवलीच्या भाजपाच्या कार्यालयावरती काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला, शिवीगाळही केली. आताच असं कळतय की सोशल मीडिया सेल च्या निमित्ताने झालेला हा हल्ला आहे. या सोशल मीडिया वरती विशिष्ट जातीविषयी काही गोष्टी लिहिल्यामुळे, आमच्या जातीबद्दल तू अशा पद्धतीच्या गोष्टी का लिहितोस अशा पद्धतीचे आरोप करत या चार लोकांनी शिवीगाळ करत गुजराती सेल पदाधिकारी जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयावरती हल्ला केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram