BJP Candidate for Rajyasabha: राज्यसभेसाठी भाजपकडून पियूष गोयल आणि अनिल बोंडेंना उमेदवारी ABP Majha
Continues below advertisement
भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर.. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपाचे पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना उमेदवारी.. तर धनंजय महाडिक उद्या तिसऱ्या जागेसाठी अर्ज भरणार, सुत्रांची माहिती
Continues below advertisement