Grampanchayat Election Results : ग्रामपंचायतीत भाजप- राष्ट्रवादीचा डंका! निकालाचा संपूर्ण आढावा...
Continues below advertisement
राज्यात ६०८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या... यात आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप आणि राष्ट्रवादीचाच डंका दिसून आलाय.. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकावर,राष्ट्रवादी दुसऱ्या तर शिंदे गट शिंदे गट चौथ्या आणि शिवसेना तिसऱ्या स्थानी गेलीय.
Continues below advertisement