Narayan Rane : 'नो कॉमेन्ट्स'; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर नारायण राणेंची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना उद्देशून भावी सहकारी असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा जोरात सुरु असून त्यांनी कोणता संदेश दिला याचे तर्क लावले जात आहेत. त्यावर भाजप नेते नारायण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola