BJP Mumbai : भाजपच्या रथाची तोडफोड करण्याप्रकरणी चार संशयितांची ओळख पटली, शोध सुरू ABP Majha

Continues below advertisement

मुंबईत भाजपनं पोलखोल मोहिमेसाठी तयार केलेल्या रथाची तोडफोड प्रकरणी पोलिसांना चार संशयितांची ओळख पटल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. भाजपच्या रथाची तोडफोड केल्याप्रकरणी चौघांचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दोन मोटरसायकलवरील चौघांनी तोडफोड केला असावा असा संशय व्यक्त केलाय. पोलीस आता मोटरसायकलच्या नंबरवरून संशयितांचा शोध घेत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram