Udayanraje Bhosale : कारवाई करणार असेल तरच ईडीनं यावं, खासदार उदयनराजे यांचा हल्लाबोल
भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्यानं, राज्यात ईडीच्या कारवाया सुरु असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येतोय. अशातच भाजपचे खासदार उदयनराजे यांनी ईडीच्या कारवाईवर मोठं वक्तव्य केलंय. उदयनराजे नेमकं काय म्हणाले आहेत…