भाजप खा. Ramdas Tadas यांच्या कुटुंबियांकडून सुनेला धोका,राष्ट्रवादीच्या Rupali Chakankar यांचा आरोप

Continues below advertisement

 राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने मदतीची मागणी केली होती. ते व्हिडीओच चाकणकरांनी ट्विट केला आहे.  रामदास तडस यांच्या सुनेने गंभीर आरोप केला होते. रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला होते. इतकंच नाही तर त्यांना मारहाण होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, रामदास तडस यांनी मारहाणीचे आरोप फेटाळताना मुलगा आणि सुनेची भांडणं आहेत, यात माझी काही संबंध नाही, उलट मी मध्यस्थाची भूमिका बजावल्याचं सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram