Nitesh Rane यांना जामीन मिळणार की पोलीस कोठडीतला मुक्काम वाढणार? राणेंची आज न्यायालयात हजेरी
Continues below advertisement
संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे आणि राकेश परब यांची समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली आहे. जवळपास दोन तास या दोघांची चौकशी करण्यात आली आहे.
Continues below advertisement