Nanar Refinery Project | शिवसेनेची मागच्या दारानं सौदेबाजी? : भाजप आमदार नितेश राणे
भाजप आमदार नितेश राणे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत केलंय आणि दुसरीकडे शिवसेनेची मागच्या दारानं सौदेबाजी सुरु आहे का असा सवालही केलाय. काय म्हणालेत नितेश राणे पाहुयात.....