
BJP MLA MP Tour : राज्यातील 47 भाजप आमदार आजपासून मध्य प्रदेश दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीची तयारी
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील भाजपच्या आमदारांवर चार राज्यांची जबाबदारी, राज्यातील ४७ आमदार आजपासून मध्य प्रदेश दौऱ्यावर, दौऱ्यात सकाळी ७ पासून ते रात्री ७ पर्यंत प्रत्येक आमदारावर अॅपच्या माध्यमातून नजर.
Continues below advertisement