
BJP MLA Maratha reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा संयमानं हाताळा भाजप आमदारांना निर्देश
Continues below advertisement
BJP MLA Maratha reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा संयमानं हाताळा भाजप आमदारांना निर्देश भाजप मराठा समाजाच्या पाठीशी आहे हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवा, भाजप आमदारांना वरिष्ठांच्या सूचना
Continues below advertisement