Gopichand Padalkar : तरुण मुलींनी जिमला जाऊ नये, भाजप आमदार पडळकर पुन्हा बरळले
Continues below advertisement
भाजपचे आमदार (BJP MLA) गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी महिलांविषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 'तरुण मुलींनी जिमला (Gym) जाऊ नये', असा सल्ला गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. जिमला जाण्याऐवजी घरीच योग (Yoga) करावा, असेही ते म्हणाले. जिमकडे एक मोठे रॅकेट म्हणून पाहिलं पाहिजे, कारण तिथले ट्रेनर कोण आहेत याची माहिती नसते, असं सांगत पडळकरांनी महिलांना जिममध्ये न जाण्याचं आवाहन केलं. त्यांच्या या विधानावर अनेक स्तरातून टीका होत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement