आमदार अभिमन्यू पवार यांची अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीविरोधात तक्रार, KBC मधील प्रश्नावर आक्षेप
भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी महानायक अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीविरोधात तक्रार दाखल केली आहे. KBC मध्ये विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. या प्रश्नावरुन हिंदूंच्या भावना दुखावल्याचा दावा पवार यांनी केला आहे.