Bonus for BMC Employee | मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, बोनस जाहीर

Continues below advertisement
मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. महापालिका कर्मचारी 15500 रुपये, अनुदानप्राप्त खासगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी 7750 रुपये, मनपा प्राथमिक शिक्षक सेवक 4700 रुपये, अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक 2350 रुपये आणि सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना भाऊबीज म्हणून 4400 रुपये बोनस देण्यात येणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram