BJP Meeting On Maharashtra Politics : भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरु, अविश्वास प्रस्तावावर चर्चा
Continues below advertisement
एकनाथ शिंदे गटाची गुवाहाटीत सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरु आहे... आणि यात ठाकरे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यावर आज निर्णय घेण्यात येणार आहे... तर दुसरीकडे मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरु आहे... यातही ठाकरे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यावर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे...
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Maharashtra Shiv Sena Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Politics ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Nationalist Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News