Andheri East Bypolls :अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून भाजप माघार घेणार? लवकरच होणार स्पष्ट ABP Majha

Andheri East Bypoll: अंधेरी पोटनिवडणूक (Andheri East bypoll) बिनविरोध व्हावी यासाठीची चर्चा सुरू असताना आज मुंबईत राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव सी.टी. रवी (BJP leader C.T.Ravi) आज मुंबईत दाखल झाले आहेत. त्याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात आज 'वर्षा' बंगल्यावर बैठक होणार आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजप उमेदवार माघार घेण्याची शक्यता असल्याची चर्चा जोर पकडू लागली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola