BJP MADHAV Pattern Special Report : भाजपचा माधव पॅटर्न पुन्हा यशस्वी होईल का ?
abp majha web team
Updated at:
03 Apr 2024 11:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBJP MADHAV Pattern Special Report : भाजपचा माधव पॅटर्न पुन्हा यशस्वी होईल का ? निवडणुका म्हटलं की जातीय समीकरणं जुळायला लागतात. खरं तर जातीय समीकरणं बघूनच राजकीय पक्षांचं काम चालतं. पण निवडणुकीत जरा ते प्रकर्षानं दिसतं. महाराष्ट्रच नव्हे तर देशभर सध्या उमेदवार निवडत असताना या जातीय समीकरणांचाच आधार घेतला जातोय. महाराष्ट्रातही बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजपनं पुन्हा एकदा माधव पॅटर्न आपलासा करण्याचं ठरवलेलं दिसतंय. काय आहे हा माधव पॅटर्न ? पाहुयात स्पेशल रिपोर्ट.