BJP Loksabha Election : भाजपच्या काही मोठ्या चेहऱ्यांना लोकसभा लढवावी लागणार ?
abp majha web team
Updated at:
12 Mar 2024 06:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBJP Loksabha Election : भाजपच्या काही मोठ्या चेहऱ्यांना लोकसभा लढवावी लागणार ? महाराष्ट्र भाजपच्या मोठ्या चेहऱ्यांना लोकसभा लढवावी लागण्याची शक्यता, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांच्या नावाची चर्चा