BJP Loksabha Election : लोकसभेवर डोळा, भाजपचा मेगाप्लॅन; एबीपी माझाकडे
abp majha web team
Updated at:
14 Dec 2023 10:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBJP Loksabha Election : लोकसभेवर डोळा, भाजपचा मेगाप्लॅन; एबीपी माझाकडे ६ डिसेंबरलाच झीरो अवरमध्ये आम्ही तुम्हाला आगामी लोकसभा निवडणुकांची तारीख कधी जाहीर होणार... याची तारीख सांगितली होती.. एबीपी समुहाच्या विशेष सुत्रांच्या माहितीनुसार फेब्रुवारीत अर्थसंकल्पानंतर देशात सार्वत्रिक निवडणुका जाहीर होतील. निवडणूक नियोजित वेळापत्रकाच्या एक महिना आधीच होण्याचीही शक्यता आहे.. असं वृत्त आम्ही दिलं होतं.. आणि आता तिच तारीख जवळपास निश्चित झालीय असं म्हणावं लागेल.. कारण, आज नागपुरात पार पडलेली महाराष्ट्र भाजपची बैठक.. आणि त्या बैठकीतला भाजपाचा मेगाप्लॅन..