BJP Loksabha Election : राज्यातील भाजप खासदारांचा सर्व्हे; 'या' कारणांमुळे कापणार तिकीट ?
abp majha web team
Updated at:
08 Mar 2024 10:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBJP Loksabha Election : ज्या खासदारांचा स्ट्राईक रेट कमी त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता भाजप नेतृत्त्वाकडून राज्यातील भाजप खासदारांच्या कामांचा सर्व्हे, भाजपच्या डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याचं समोर, स्ट्राईक रेट कमी असलेल्या खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता