BJP Leaders meet CM Uddhav thackeray: विधानभवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये संवाद
विधानभवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये संवाद, विधिमंडळ अधिवेशन कालावधीच्या मुद्यावर हल्लाबोल, त्यानंतर हास्यविनोद, प्रवीण दरेकर, गिरिश महाजन, प्रसाद लाड यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद