New Delhi : प्रदूषणामुळे दिल्लीत मिनी लॉकडाऊन, भाजपकडून केजरीवालांची हिटलरशी तुलना
प्रदूषणामुळे राजधानी दिल्लीत मिनी लॉकडाऊनची स्थिती निर्माण झालीय.. याच प्रदूषणावरून केजरीवाल सरकार आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपचे नेते तेजिंदरसिंग बग्गा यांनी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयाबाहेर लावलेल्या पोस्टर्सची जोरदार चर्चा सुरु आहे.. या पोस्टरमध्ये मुख्यमंत्री केजरीवाल यांची हिटलरशी तुलना करण्यात आलीय.. केजरीवाल हे दुसरे हुकूमशहा असल्याचा उल्लेख पोस्टरवर करण्यात आलाय..