Pankaja Munde Positive : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Continues below advertisement

 माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. याआधी पंकजा मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. गतवर्षी 2019 मध्ये मार्च महिन्याअखेरीस पंकजा मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे सध्या मुंबईतील त्यांच्या घरी क्वारंटाईन आहेत. त्यांना सौम्य लक्षणं आहेत. त्या घरीच उपचार घेत आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram